Duration 21:27

रुचकर स्वादिष्ट हातावरच्या शेवया करण्याची पद्धत (Tasty handmade Noodles in Marathi)

1 009 407 watched
0
7 K
Published 19 May 2021

हातावरच्या शेवया करण्याची घरगुती पद्धत (Hand made Noodles at home Recipe in Marathi) ह्या आहेत चवीला अप्रतिम असलेले असे हातावरील शेवया. याला इंग्रजी मध्ये Noodles किंवा Ramen असं म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की विकत घेतलेले Noodles इतके चविष्ट नसतात जितके हातावरील असतात. कृपया हा विडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. अनुक्रमणिका (Index) 00:00:00 - फोटो (Photos) 00:00:12 - प्रस्तावना (Introduction) 00:00:22 - साहित्य (Ingredients) 00:01:17 - पीठ तिंबणे (Kneading Dough) 00:03:33 - पीठ कुटणे (Pestle) 00:10:04 - गोळे तयार करणे (Make small Balls) 00:13:03 - घासून पातळ करणे (Rubbing balls) 00:15:16 - शेवायची तार करणे (Making wires like noodels) 00:18:13 - फणी तयार करणे (Making noodle comb) Credits :- Anchor and Demonstration by Savita Hibare Recipe by Savita Hibare Video Editing & directing by Vaibhav Dhotre (Channel /channel/UCE3mKgrDycZWoLfb483h9XA)

Category

Show more

Comments - 834