Duration 10:55

पाटवडी रस्सा Patvadi rassa घरात जर भाजीला नसेल काहीच तर बनवा झणझणीत तोंडाची चव वाढवणारी पाटवडी भाजी

118 watched
0
28
Published 16 Jun 2021

पाटवडी रस्सा | Patvadi rassa | घरात जर भाजी ला नसेल काहीच तर बनवा झणझणीत तोंडाची चव वाढवणारी पाटवडी रस्सा |by foodplacemarathi Please take a moment for like and subscribe /c/FoodPlacemarathi #patvadibhaji #besanrecipes #foodplacemarathi पाटवडी हा विदर्भातील खास लोकप्रिय पदार्थ याचच एक दुसरे रूप मासवडी नावाने पश्चीम महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पाटवडी रस्सा रेसिपी खास त्यांच्या विदर्भीय शैलीत। रस्सा बनवण्यासाठी लागणार साहित्य: १) २ कांदे २) ४ चमचे सुख खोबर ३) १ इंच आल्याचा तुकडा ४) ८-१० लसणाच्या पाकळ्या ५) कोथिंबीर ६) कढीपत्ता ७) १/२ छोटा चमचा जिरे ८) १ छोटी काडी दालचीनीची ९) २-३ काळी मिरी १०) १ तमालपत्र ११) २-३ हिरव्या वेलच्य १२) पाणी १३) तेल १४) १ चमचा तिखट १५) २ चमचा धानिया पावडर १६) १/२गरम मसाला १७)मीठ चवीनुसार १८) हळद पातोडी बनवण्यासाठी लागणार साहित्य: १) १ वाटी बेसन २) आल लसूण हिरवी मिरची कडीपत्ता पेस्ट ३) १चमचा जिरे आणि मोहरी ४) कोथिंबीर ५) हळद ६) मीठ चवीनुसार ७)१चमचा धना जिरा पावडर (भाजलेली) optional Food Place- marathi: 💓 like share and subscribe to my channel /c/FoodPlacemarathi Plz help us to grow /c/FoodPlacemarathi Related recipe Paneer curry- /watch/cbGQvR96a3u6Q #foodplacemarathi #besanrecipes #patodirecipe #vidarbhrecipes please subscribe to my channel it's totally free

Category

Show more

Comments - 8