तोंडाला एकदमच वेगळी चव देनारी कलौंजी ची भाजी @ Taste Of India🥰
नमस्कार🙏
आज आपण खुपच वेगळी अशी एकदम भन्नाट भाजी बनवली आहे
अगदि मोजक्या साहित्यात हि भाजी मस्त अशी बनवुन तयार होते आणि खायला हि तेवढीच भन्नाट लागते
साहित्य.....
कलौंजी बी 1 चमचा
मोहरी 2 चमचे
जीर 2 चमचे
बडीशेप 2 चमचे
धने 3 चमचे
मेथीदाणे आरदा चमचा
मोहरीच तेल
5/7 काळी मिरी
मीठ
मुठभर लसूण
# मीक्स भाजी
# कलौंजी
#कलौंजी चे तेल
# कलौंजी ची भाजी
# कलौंजी लागवड
# cocking channel
# cocking videos
# recipe videos
# taste of India
# priyankaundre